Dhananjay Mahadik Meets Amit Shah Over Maharashtra Drought Crisis
esakal
कोल्हापूर : दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष मदत पॅकेज द्यावे. तसेच गाळप उसाला प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे केंद्र सरकारकडून अर्थसहाय द्यावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. त्यांनी याबाबत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन (Maharashtra drought relief package for farmers) दिले.