Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

Almatti Dam flood risk in Kolhapur and Sangli : आलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटरपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील संभाव्य महापुराचा धोका हा विरोधाचा प्रमुख मुद्दा आहे.
Supreme Court case on Almatti Dam height

Supreme Court case on Almatti Dam height

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटरपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास मान्यता दिली आहे. याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या (Almatti Dam height increase to 524.26 metres) आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com