Maharashtra Gram Panchayat Election 2026 latest update
esakal
गडहिंग्लज (कोल्हापूर) : राज्यातील १५ हजार १५५ ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर केव्हाही आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे शक्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात (Gram Panchayat final voter list August 4 Maharashtra) आले.