Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

34,000 Judicial Employees Prepare for Statewide Protest: मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
Judicial Employees Protest

Judicial Employees Protest

esakal

Updated on

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यातील सर्व संघटना एल्गार पुकारणार आहेत. राज्यातील सुमारे ३४ हजार कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com