Terda Flowers in Sahyadri Maharashtra : सह्याद्रीच्या कुशीत फुलला 'तेरडा'; गुलाबी-जांभळ्या रंगांची उधळण, गौरी आगमनासाठी निसर्गाचे सुंदर रूप

Sahyadri Mountains Bloom with Gauri Flowers : सह्याद्रीच्या डोंगररांगा सध्या तेरडा अर्थात गौरी फुलांनी बहरल्या आहेत. गुलाबी, जांभळ्या आणि पांढऱ्या फुलांनी पावसाळ्यानंतरचा निसर्ग अधिकच मनमोहक दिसत आहे.
terda flower blooming season Maharashtra

terda flower blooming season Maharashtra

esakal

Updated on

-राजू कुलकर्णी

शिरगाव (जि. कोल्हापूर) : ​पावसाळ्याच्या मध्यात आणि भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला सह्याद्रीच्या डोंगररांगा, डोंगरमाथे आणि शेताच्या बांधांवर गुलाबी-जांभळ्या रंगाची उधळण पाहायला मिळत (Gauri flowers Maharashtra monsoon) आहे. गौरी-गणपतीच्या काळात निसर्गात स्वतःहून बहरणारी वनस्पती म्हणजे ‘तेरडा’ यालाच गौरी फुलल्या म्हटले जाते. सध्या डोंगरमाथ्यावर आणि निसर्गाच्या कुशीत गौरीची फुले लक्ष वेधून घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com