Kolhapur political appointments
esakal
कोल्हापूर : महामंडळाच्या अध्यक्षांची लॉटरी लवकरच फुटणार आहे. लोकसभा, विधानसभेला ज्यांना ज्यांना नेत्यांनी ‘शब्द’ दिला आहे, त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली (Kolhapur Mahamandal appointments) आहे. कोल्हापूरला कोणते महामंडळ मिळणार, यावर त्याचा हक्कदार ठरणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. साधारण गणेशोत्सवापूर्वी या निवडी जाहीर होणार आहेत.