Ichalkaranji Textile : वस्त्रोद्योगासाठी गतवर्षीपेक्षा १० टक्के जादा तरतूद; व्याज अनुदान, वस्त्रोद्योग प्रकल्पांना मदत

Textile Industry : महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा वस्त्रोद्योगासाठी सुमारे १० टक्के जादा निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे उद्योगाला आर्थिक आधार मिळणार आहे.
Powerloom and textile unit

Powerloom and textile unit

sakal

Updated on

इचलकरंजी : ‘राज्याच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी गतवर्षीपेक्षा यंदा १० टक्के जादा तरतूद करण्यात आली आहे’, अशी माहिती वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली. यंत्रमाग उद्योगाच्या वीज सवलतीसह वस्त्रोद्योगातील विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com