

Maharashtra wrestling coach Manatesh Patil and wrestler Swarajya Kadam during the national school wrestling championship in Delhi.
esakal
कोल्हापूर,:राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांनी दमदार कामगिरी करीत यजमान दिल्लीसह राजस्थान, पंजाबच्या मल्लांना चितपट केले; मात्र, याच स्पर्धेत मंगळवारी (ता. ३) सायंकाळी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक मानतेश पाटील आणि मल्ल स्वराज्य कदम यांना धक्काबुक्की करीत मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार घडला.