ZP Teacher Promotion : शिक्षकांच्या पदोन्नतीला पुन्हा 'ब्रेक'; High Court च्या आदेशानंतर प्राथमिक शिक्षक पदोन्नती प्रक्रिया स्थगित, हजारो शिक्षकांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी

High Court stay on Maharashtra teacher promotion : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या स्थगिती आदेशामुळे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहे.
Maharashtra primary teacher promotion stayed

Maharashtra primary teacher promotion stayed

esakal

Updated on

कोल्हापूर : सहा महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला पुन्हा धक्का बसला (Maharashtra ZP teacher promotion latest update) आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ऑगस्टमध्ये होणाऱ्या पदोन्नतीची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील हजारो शिक्षकांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com