

BJP state president Ravindra Chavan addresses party workers
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ शनिवारी (ता.३) होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे.