kolhapur News : वडींगेकर शनिवारी पाच वाजेपर्यंत घरी होते. त्यानंतर ते कोणालाही न सांगता घरातून बाहेर गेले. बराच वेळ ते घरी परत न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली. पण, ते मिळून आले नाहीत.
The tragic incident in Kasarwadi where a man lost his life after falling into a well has raised concerns about safety in rural areas. The local authorities are investigating the cause of the accident.sakal
नागाव : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला. अजित हिंदूराव वडिंगेकर (वय ४४) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली.