Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Unique Maratha Reservation Protest at Dasara Chowk: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाने पारंपरिक गोंधळ घालत अनोखे आंदोलन केले.
Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest

esakal

Updated on

कोल्हापूर: सकल मराठा समाजातर्फे पारंपरिक वेशभूषेतील गोंधळ्यांच्या साथीने आई अंबाबाईचा गोंधळ घालून सरकारला जागे होण्याचे आवाहन करण्यात आले. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर अनोखे आंदोलन झाले. संबळ आणि तुणतुण्याच्या ठेक्यावर गोंधळ घालत आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com