Kolhapur : बाजार समित्यांचे विभाजन निर्णय चांगला; पण अंमलबजावणीबाबत संभ्रम, शासनाचे अनुदान नाही
शेतकरी दलालाच्या विळख्यात सापडला होता. कमी दरात दलाल शेतमाल खरेदी करून तो जादा दराने विकत होते. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नव्हता. यावर मार्ग काढण्यासाठी राज्यातील मोठ्या बाजार समित्यांचे विभाजन करून ज्या ६५ तालुक्यांत समित्या नव्हत्या.
Market committee bifurcation welcomed, but poor execution and lack of government support cause discontent.Sakal
कोल्हापूर : ज्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्याच तालुक्यात बाजारपेठ मिळावी, या चांगल्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असला, तरी अंमलबजावणीच्या पातळीवर संभ्रमावस्था आहे.