Kolhapur Market : बाजार समिती सभापती निवडीच्या हालचालींना वेग; राजकीय वातावरण तापले

APMC election :बाजार समिती सभापती निवडीच्या हालचालींना वेग आला असून राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. विविध गटांमध्ये चर्चा आणि रणनीती सुरू आहेत.
agriculture market committee politics

agriculture market committee politics

sakal

Updated on

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतिपदासाठी दोन-तीन इच्छुकांनी आपली वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. शेखर देसाई यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते, मात्र संचालकांच्या अंतर्गत धुसफुसीतून ऐनवेळी तिसरेच नाव पुढे येण्याचीही शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com