Kolhapur Market Yard : बाजार समितीतील अनियमिततेची चौकशी; ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल

APMC investigation : ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेतून बाजार समितीतील अनियमितता उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने अखेर दखल घेत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे.
market committee irregularities

market committee irregularities

sakal

Updated on

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीतील नियमबाह्य व्यवहारांबाबत लेखापरीक्षण अहवालातील मुद्द्यांनुसार समितीतील अनियमित कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना लेखापरीक्षकांना दिल्या आहेत. ‘वसुलीला खो’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तमालिकेची जिल्हा उपनिबंधकांनी दखल घेतली आहे. त्यानुसार व्यवहारांची चौकशी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com