Winning pair Billa-Chikya
sakal
कोल्हापूर
Kolhapur Bullock Cart Race : ‘बिल्ला-चिक्या’ मसाई पठार केसरीचे मानकरी म्हाळुंगेत बैलगाडी शर्यत, हारण्या-शंभू द्वितीय तर सुंदर-काले जोडी तृतीय
Kesari Winners : पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे येथे मसाई पठारावर पार पडलेल्या ‘मसाई पठार केसरी’ बैलगाडी शर्यतीत रोमांच, परंपरा आणि वेगाचा थरार अनुभवायला मिळाला. वाघवाडीच्या उदय वाघ आणि संता मामांच्या ‘बिल्ला-चिक्या’ जोडीने खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत केसरीचा मान मिळवला.
देवाळे : म्हाळुंगे (ता. पन्हाळा) येथे झालेल्या मसाई पठार केसरी बैलगाडी शर्यतीत खुल्या गटात वाघवाडी येथील उदय वाघ व संता मामा यांच्या बिल्ला-चिक्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत केसरीचा मान मिळवला.

