

Farmers inspecting newly completed irrigation wells under the MGNREGA scheme in the district.
sakal
कुडित्रे : शेतीची सिंचनाची कामे आता वेळेवर होणार आहेत. यातून मजुरांना रोजगारही मिळणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहीर योजना सुरू आहे.