Kolhapur Theft Crime : म्हाकवेत मध्यरात्रीचा थरार; दोन बंगले फोडून ११ तोळे सोने आणि लाखोंची रोकड लंपास

Mhakve Burglary : कागल तालुक्यातील म्हाकवे येथे मध्यरात्री दोन बंद बंगले फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीसह लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या धाडसी घरफोडीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कागल पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
Police and dog squad

Police and dog squad

sakal

Updated on

म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथे गुरुवारी (ता. २६) मध्यरात्री बंद बंगले फोडून ११ तोळे सोने, तीनशे ग्रॅम चांदीवर चोरट्यानी डल्ला मारला. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले आहे. या चोरीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com