Kolhapur Scam : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावावर १५ लाखांचा निधी; म्हासुर्ली ग्रामपंचायतमधील प्रकार, चौकशी करून कारवाईची गरज

₹15 Lakh Fund : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीतील एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर सुमारे १५ लाख रुपयांचा शासकीय निधी वर्ग केल्याचा प्रकार ऑनलाईन बिलांमधून उघडकीस आला आहे.
Financial records from Mhasurli

Financial records from Mhasurli

sakal

Updated on

कोल्हापूर : ग्रामपंचायतीतील एका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावावर सुमारे १५ लाख रुपयांचा निधी नियमबाह्यरीत्या वर्ग केल्याचे म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीमधील ऑनलाईन बिलावरून उघडकीस आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com