
सुनील पाटील
कोल्हापूर : देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडर आणि बटरची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत दूध पावडरचे प्रतिकिलो मागे ४० रुपये आणि बटरचा दर ३५ रुपयाने वाढला असल्याने दूध उत्पादक संघांसह शेतकऱ्यांनाही याचा फायदा होत आहे.