
अजित माद्याळे
गडहिंग्लज : पुढचे पाठ, मागचे सपाट ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील स्थिती आता कृषी विभागालाही लागू झाल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी युद्धपातळीवर राबवलेला पौष्टिक तृणधान्य (मिलेट) कार्यक्रमाला शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने हा कार्यक्रम मागे पडला.