
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या परीक्षणासाठी तयार केलेल्या ‘शॅडो कॅबिनेट’बाबत विचारले असता, ‘विरोधकांना आता दुसरे काही काम नाही. त्यांच्याकडे शक्तीच उरलेली नाही, असे ते म्हणाले.
कोल्हापूर : माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध असून, आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. शेतकऱ्यांची मते जाणून घेऊन याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे सांगितले.