Kolhapuri chappal: ‘कोल्हापुरी चप्पल’ होणार अधिक आकर्षक, आरामदायी; ८६ लाखांचा प्रस्ताव तयार करण्याची मंत्री तटकरेंची सूचना

Support for rural artisans in Kolhapur footwear industry: मंत्री तटकरे यांनी उपस्थित महिलांबरोबर संवाद साधत चप्पल तयार करण्यासाठीचा कालावधी, महिन्याचे उत्पन्न, युनिटचा वापर सुरू केल्यावर होणारे भविष्यातील बदल याबाबत चर्चा केली. त्यांनी नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाचा आढावा घेतला.
Kolhapuri Chappals
Kolhapuri Chappals esakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल अधिक आकर्षक, आरामदायी आणि आधुनिक होणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरी, तंत्रज्ञानासाठी अतिरिक्त ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com