Miraj Encroachment Drive: मिरज स्टॅंड चौकातील अतिक्रमणांवर हातोडा; परिसरात तणाव : महानगरपालिकेच्या गाळ्यात अवैध व्यवसाय आढळल्यास कारवाई

Miraj Municipal Corporation Intensifies Encroachment Drive: अवैध व्यवसाय आढळल्यास महापालिकेच्या गाळ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून कारवाईदरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला.
Miraj Encroachment Drive

Miraj Encroachment Drive

esakakl

Updated on: 

मिरज : शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली असून शहरात सलग पाचव्यांदा अतिक्रमणे हटविण्यात आली. आज दुपारी सिटी बस स्टॅंड चौकातील अतिक्रमणांवर उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाची काही अतिक्रमणधारकांशी वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com