State Service aspirants anxiously
sakal
सरुड : तब्बल दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षा परीक्षेचा निकाल शासनाकडून जाहीर न झाल्याने परीक्षार्थींची अडचण झाली आहे. तत्पूर्ती निवड यादी लागूनही अंतिम यादीला उशीर का? या प्रश्नाने उमेदवारांची झोपच उडाली आहे.