MSEDCL Electricity : ‘महावितरण’ची १० टक्केच बिले वसूल थकबाकी २५ कोटींवर; उर्वरित वसुलीसाठी केवळ महिना, यंत्रणेची पळापळ

Power Bills : कोल्हापूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडून महावितरणची तब्बल २५ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. वर्षअखेर जवळ येत असताना केवळ १० टक्के वसुली झाल्याने विभागात खळबळ उडाली आहे.
Electricity officials disconnect

Electricity officials disconnect

sakal

Updated on

प्रवीण देसाई

कोल्हापूर : महावितरणची कोल्हापूर विभागातील वीज बिलांची वर्षभरातील थकबाकी २५ कोटी १४ लाख रुपये आहे. त्यातील आतापर्यंत फक्त चार कोटी रुपयेच म्हणजे १० टक्के वसुली झाली आहे. हे प्रमाण अतिशय नगण्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com