Municipal Bonds : शहर विकासासाठी महापालिकेचा नवा निर्णय; बाँड्सद्वारे निधी उभारणी, प्रकल्पांसाठी आर्थिक नियोजन सुरू

urban infrastructure : शहरातील विकास प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी महापालिकेने बाँड्सचा पर्याय स्वीकारण्याचे नियोजन केले आहे. आयुक्तांनी याबाबत माहिती देताना प्रकल्पातील हिश्श्यांसाठी आर्थिक नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले.
civic body financial planning

civic body financial planning

sakal

Updated on

कोल्हापूर : मर्यादित उत्पन्नामुळे केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांमधील महापालिकेचा हिस्सा देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दोनच प्रकल्पांच्या हिश्‍यासाठी महापालिकेला तब्बल ११५ कोटी उभे करावे लागणार आहेत. त्यामुळे हा निधी आता म्युनिसिपल ‘बाँडस्‌’चा वा शासनाकडून सॉफ्ट लोनद्वारे उभारण्याचे नियोजन महापालिका करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com