

Candidates and party workers gather at election offices during the final hours of withdrawal.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत धावाधाव सुरू राहिली. नॉट रिचेबल असणाऱ्या इच्छुकांच्या शोधमोहिमेबरोबरच काही ठिकाणी दबावतंत्रांचा वापरही झाल्याची चर्चा होती.