

Changing Political Equations
sakal
कोल्हापूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराचा प्रचार केला, त्याच उमेदवाराच्या विरोधी पक्षाचे तिकीट घेण्याची वेळ नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांवर आली आहे. या महापालिका निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळत आहे.