Kolhapur City : डॉक्टर्स अपुरे, रुग्ण अधिक; वॉर्ड दवाखान्यांत रांगा वाढल्या, महापालिका आरोग्य सेवेची कसोटी
Load at Ward Health Centres : डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने महापालिका रुग्णालयांवरील ताण वाढतोय,खासगी उपचार महाग असल्याने सर्वसामान्यांचा कल महापालिकेच्या आरोग्य केंद्रांकडे
कोल्हापूर : शहरातील हवेचे प्रदूषण व उपनगरांतून थेट मध्यवस्तीत वाहत येणारे नाले यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. किरकोळ आजारांपासून त्यांची सुटका होत नसल्याचे चित्र आहे.