

Muncipal Revenue Decline
sakal
कोल्हापूर : जकात आणि एलबीटी बंदनंतर महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोतच बंद झाले. शासन अनुदानावरच अवलंबून राहावे लागते. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण १३३४ कोटी ७६ लाख इतके जमेचे महापालिकेचे २०२५-२६ मधील अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आहे.