

extortion case
sakal
मुरगूड : एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले कृष्णा ज्ञानू दाभोळे (रा. मुरगूड, ता. कागल) या मुख्याद्यापकाला जानेवारीमध्ये ॲट्राॅसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरोधात मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.