Vitthal Rukmini Bhakt : अंतःकरणात शुद्ध भाव असावा, दगडं फोडून घर चालवणाऱ्या मुस्लिम तरुणाने १ लाखांचा चांदीचा मुकुट विठ्ठलाला केला अर्पण

Pandharpur Wari : या अनोख्या विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या भक्तीने भारावलेल्या विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी त्याचा सत्कार केला.
Vitthal Rukmini Bhakt
Vitthal Rukmini Bhaktesakal
Updated on

Ashadhi Wari Special : भारत नागणे : लातूर येथील एका मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे आणि समतेचे दर्शन झाले. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने विठुरायाच्या चरणावर एक लाख रुपये किमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com