Kolhapur Muncipal : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा; काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटात नाराजी
Seat sharing dispute within MVA : महाविकास आघाडीत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे.खुल्या गटातील जागांवर दोन्ही पक्षांचे दावेदार
कोल्हापूर : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून नाराजी सत्र सुरू आहे. अपेक्षित जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळतील, अशी स्थिती नाही. कॉंग्रेसकडे खुल्या आणि शिवसेनेकडे आरक्षित जागा देण्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे.