Kolhapur: नागावात जमिनीच्या वादातून हाणामारी, नऊजण जखमी

Kolhapur Crime News: हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे जमिनीच्या वादातून राडा झाला. शेतजमिनीला कंपाउंड घालण्यासाठी आलेल्या शेतकरी कुटुंबीयांवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर संशयितांनी तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.
Kolhapur

Kolhapur

sakal

Updated on

नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे जमिनीच्या वादातून राडा झाला. शेतजमिनीला कंपाउंड घालण्यासाठी आलेल्या शेतकरी कुटुंबीयांवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर संशयितांनी तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नऊजण जखमी झाले. हल्लेखोरांनी सोन्याचे दागिने आणि मोबाईल, असा लाखो रुपयांचा मुद्देमालही लुटून नेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com