Bhudargad Monsoon Tourism : धुक्याची चादर, हिरवेगार डोंगर अन् मनमोहक धबधबे; भुदरगडमधील नाईकवाडीचे सौंदर्य पर्यटकांना खुणावतेय, पठार पाहण्यासाठी गर्दी

Naikwadi Waterfalls Come Alive During Monsoon : भुदरगडमधील नाईकवाडीचे धबधबे, हिरवेगार डोंगर, धुके आणि रंगीबेरंगी फुलांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे.
Naikwadi Waterfalls Tourism

Naikwadi Waterfalls Tourism

esakal

Updated on

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथील धबधबे, हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि पठारावरील रंगीबेरंगी फुलांनी पर्यटकांना भुरळ घातली (Bhudargad Monsoon Tourism) आहे. पावसाळ्यात खुललेले निसर्गसौंदर्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असले, तरी कड्यांचा परिसर, निसरडे भाग आणि खोल दऱ्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Update
Shirol Farmers Water Shortage
Bhudargad Fort wall collapse news
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Marathi News Esakal
www.esakal.com