Kolhapur Crime : नांगनुरात दहा तोळे; दागिन्यांवर डल्ला  भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

Nanganur Gold Theft Case : भरदिवसा उघड्या घरात प्रवेश करून तिजोरी फोडत दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Police investigating the scene o

Police investigating the scene o

sakal

Updated on

गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे उघड्या घरातून दहा तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com