

Hasan Mushrif dismisses claim about 30 MLAs leaving NCP
esakal
Hasan Mushrif statement on NCP MLAs : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकच असून सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची पुढील काळात चांगली प्रगती होईल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. पक्षामध्ये काही छोटे-मोठे मतभेद असले तरी ते एकत्र बसून सोडवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.