

NCP Begins Candidate Information Verification
sakal
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज सोळा इच्छुक उमेदवारांची लेखी स्वरूपातील माहिती घेतली. रविवारी पक्षाने ३९ इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली होती. या मुलाखतीवेळी इच्छुकांनी दिलेल्या माहितीच्या पडताळणीची प्रक्रिया पक्षाने सुरू केली
आहे.