

NCP Sharad Pawar Group Conducts Candidate Interviews
sakal
कोल्हापूर : माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा ३९ जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मुलाखती दिल्या. आणखी सोळा जणांच्या मुलाखती उद्या (सोमवारी) होतील.