

NCP leaders announcing joint candidates for Zilla Parishad elections.
sakal
कोल्हापूर : गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार आणि अजित पवार गट) एकत्र आल्या आहेत. या तीन तालुक्यांतील जागांवर दोन्ही पक्ष घड्याळ चिन्हावर लढणार आहेत.