

NCP Unity Faces First Litmus Test in Nagar Panchayat
sakal
गडहिंग्लज : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार व अजित पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले. एका छताखाली आलेल्या या पक्षांच्यादृष्टीने ही निवडणूक म्हणजे लिटमस टेस्टच होती. या टेस्टमध्ये ते कडवी झुंज देत काठावर पास झाले.