

Neet Application Form issue the deadline is extended
sakal
कोल्हापूर : बहुतांश विद्यार्थ्यांनी आधार कार्डावरील छायाचित्र अपडेट केले नसल्याने ‘नीट’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना पडताळणी पूर्ण झाली नाही. या स्वरूपातील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याची प्रक्रिया केली.