
Shiv sena Kolhapur : शिवसेनेच्या शिंदे गटात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या मोठ्या गटाच्या प्रवेशाची चर्चा असताना आज त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने भाजप-ताराराणी आघाडीतील माजी नगरसेवकांचाच प्रवेश झाला. यानंतरचा प्रवेशाचा दुसरा टप्पा लगेचच होणार असून, त्यामध्ये आणखी काही अनपेक्षित नावे समोर येण्याची चर्चा आहे.