Jaysingpur Muncipal : स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; शासन आदेश येणार की फक्त आश्वासनच?
Nominated Councillors : नगरपालिका व महापालिकांच्या निवडणुकांत स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन अनेक उमेदवारांना देण्यात येत आहे, मात्र शासन स्तरावर हालचाली नाहीत
जयसिंगपूर : नेत्यांची सोय आणि निष्ठावंतांना संधी समजल्या जाणाऱ्या शासन नियुक्त स्वीकृत नगरसेवक निवडीच्या शासन आदेशाकडे राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.