Kolhapur News: 'मंजूर पदे २१८ अन् कार्यरत केवळ ८२'; शहर वाहतूक शाखेतील चित्र : वाहतूक कोंडीने तारेवरची कसरत

city traffic police : शहरात येणाऱ्या पर्यटकांना नेमकेपणाने पार्किंगची ठिकाणे माहीत नसल्याने, त्यातूनही वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यात काही वडाप वाहनांची अधिकच भर पडते. शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीची समस्या निवारण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
City traffic personnel struggle with massive congestion due to acute staff shortage.
City traffic personnel struggle with massive congestion due to acute staff shortage.Sakal
Updated on

कोल्हापूर : शहरात वाढणारी वाहने व उपलब्ध शहर वाहतूक कर्मचारी यांचे प्रमाण व्यस्त आहे. शहर वाहतूक शाखेला २१८ पदे मंजूर असून, कार्यरत मात्र ८२ आहेत. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यानंतर शाखेच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग लवकर झाल्यास वाहतुकीला शिस्त लावणे सोपे जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com