Political News: आमचा विजय निश्चित, निवडणूक एकतर्फीच; पी. एन. पाटील

निवडणुकीत आमच्या पॅनलचा विजय निश्चित
P.N.Patil
P.N.PatilEsakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वाधिक ठराव हे आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमच्या सर्व जागा जिंकणार हे निश्चित आहे. विरोधक जरी निवडणूक चुरशीची म्हणत असले तरी ही निवडणूक एकतर्फी आहे. असा टोला पी. एन पाटील (P.N.Patil)यांनी परिवर्तन पॅनलचा लगावला.

येथील वि स खांडेकर प्रशाला येथील मतदान केंद्राला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पी एन पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकी तुळशीचे होईल का याबाबत विचारले असता आमदार पी. एन. पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचा (Kolhapur DCC Bank) कारभार अत्यंत पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने आम्ही केला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील बहुतांशी ठराव धारकांना झाला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वाधिक ठराव आहे आमच्याकडे आहेत. या निवडणुकीत आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे.

P.N.Patil
पिवळ्या, भगव्या फेट्यांनी गारगोटीत मतदान केंद्रावर गर्दी

विरोधक जरी चुरशीची निवडणूक म्हणत असले तरी ही निवडणूक तर्फे असून आमच्या सर्व जागा निवडून येणार आहेत. निवडणुकीचा निकाल हाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com