Elephants Padma Dhruva Menaka : कर्नाटकातील 'त्या' ३ हत्तींना तुर्तास दिलासा! पद्मा, ध्रुव आणि मेनकाची सुनावणी लांबणीवर

Karnataka Highcourt : न्यायालयाने प्रतिवादींना ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत हजर राहण्याचे किंवा उत्तर देण्याचे आदेश दिले होते. प्रतिवादी प्रत्यक्ष हजर राहिले होते.
Elephants Padma Dhruva Menaka
Elephants Padma Dhruva Menakaesakal
Updated on

Karnataka Elephants : बेळगाव जिल्ह्यातील श्री. शांतिसागर दिगंबर जैन आश्रम, शेडबाळ, हत्तीण ‘राजणिबाई (पद्मा)’, श्री करीसिद्धेश्वर मठ अलकणूर, गुरू महंतेश्वरस्वामी मंदिर बिचले रायचूर या तीन हत्तींबाबत सुनावणी होती. कर्नाटक उच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणी 3 सप्टेंबर २०२५ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com