Panchaganga River : नदी प्रदूषणाचा खुलासा करा; अन्यथा कारवाई, महामंडळाची कोल्हापूर महापालिकेला नोटीस

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीतील सहा नाल्यांतून सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे.
Polluted water from city drains

Polluted water from city drains

sakal

Updated on

कोल्हापूर : पंचगंगा नदीमध्ये महापालिका हद्दीमधील सहा नाल्यांमधून सांडपाणी थेट मिसळते, हे पाहणीमधून स्पष्ट झाले आहे. याबाबत महापालिकेने काय उपाययोजना केल्या, याचा सात दिवसांत खुलासा करावा; अन्यथा नोटीस न पाठवता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Radhanagari Dam 100 percent full
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Marathi News Esakal
www.esakal.com