Panchganga River : बरगे न काढल्याने पंचगंगेचे पात्र रुंदावले; दोन वर्षांपासून दुर्लक्ष; वळीवडे सुर्वे बंधाऱ्याजवळ शेतजमीन, जॅकवेलला धोका

Riverbank Erosion : पंचगंगा नदीकाठावरील शेतजमीन धोक्यात आली आहे. वळीवडे येथील सुर्वे बंधाऱ्यावरील बरगे दोन वर्षांपासून न काढल्याने नदीपात्र फुगत चालले असून, शेतजमीन ढासळण्यास सुरुवात झाली आहे.
Eroded riverbank near Surve Dam

Eroded riverbank near Surve Dam

sakal

Updated on

गांधीनगर : पंचगंगा नदीवर वळीवडे (ता. करवीर) येथील सुर्वे बंधाऱ्यावरील बरगे न काढल्यामुळे नदी किनाऱ्यावरील माती ढासळू लागली आहे. नदीच्या दोन्ही बाजूला असणारे मातीचे ढिगारे ढासळल्याने नदीपात्र रुंद होत चालले आहे. यामुळे भविष्यात जमिनीचे आणि पर्यावरणाचे नुकसान होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com